in

प्रेमप्रकरण भोवलं… धावत्या लोकलमधून तरुणाला ढकलले, १० जण गजाआड

कोपर ते दिवा रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळालगत 19 जून रोजी साहिल हाश्मी हा तरुण जखमी अवस्थेत आढळून आला .प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचा पोलिसांकडून अंदाज वर्तवण्यात येत होता. जखमी साहिलला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तपास सुरू केला. साहिलच्या मोबाईलमुळे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले पोलिसाच्या तपासात या साहिलबरोबर पळून आलेल्या अल्पवयीन तरुणीच्या चुलत  भावाने आणि त्याच्या मित्रांनी साहिलच्या मारहाण करत कोपर ते दिवा दरम्यान चालत्या गाडीतून ढकलून दिल्याचे  निष्पन्न झाले आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Flood : ”राणेच पांढऱ्या पायाचे”; गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर

“साहेब… पोरंबाळं वाट बघत असतील, सोडा आम्हाला”