in

आणखी एका जागेचं नाव बदलणार?

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने आणखी एका ठिकाणाचं नाव बदलण्यासंदर्भआत अहवाल दिला आहे. याआधीच योगी आदित्यनाथांनी यापूर्वीच राज्यातील तीन प्रमुख ठिकाणांची नावं बदलली आहेत. योगी सरकारने इलाहाबादचे प्रयागराज, मुगलसरायचे दीनदयाल उपाध्याय नगर आणि फैजाबादचे अयोध्या केले आहे. आता या लिस्टमध्ये आणखी एक नाव वाढणार आहे.

पण, यावेळेस शहराचे नाव नाही, तर एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले जाणार आहे. झांसी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून ‘वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन’ करण्याचा प्रस्ताव योगी सरकारने केंद्राला पाठवला आहे. यासंदर्भात योगी सरकारकडून लोकसभेत माहिती देण्यात आली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाणे जिल्ह्यात अनलॉकची नवी नियमावली जाहीर; पाहा काय बंद काय सुरु राहणार ?

साताऱ्यात सहा वाहनांचा विचित्र अपघात; तिघांचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी