in

काय आहे पाकीस्तानची नवीन चाल?

भारत-पाक संबंध नेहमीच तणावाखाली असतात. पाकीस्तान वरचेवर काही ना काही कुरापती ऊकरुन काढत असतो.

तर आता भारतीय गुप्तचरांकडुन मीळालेल्या नवान माहितीनुसार, पाकिस्तानचे अधिकारी चीनच्या वेस्टर्न थिएटर कमांड आणि सदर्न थिएटर कमांडच्या मुख्यालयात तैनात आहेत.

पाकिस्तान लष्कराचे कर्नल दर्जाचे अधिकारी केंद्रीय सैन्य आयोगाच्या संयुक्त कर्मचारी विभागात तैनात करण्यात आले आहेत-जे चीनच्या सशस्त्र दलांचे लढाऊ नियोजन, प्रशिक्षण आणि रणनीतीसाठी आणि राज्य सुरक्षा मंत्रालयात जबाबदार आहे.

“लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे (सीओएएस) यांनी पूर्व लडाखमधील फॉर्वड भागात भेट दिली, जिथे त्यांना सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि ऑपरेशनल तयारीबद्दल माहिती देण्यात आली. सीओएएसने जवानांशी संवाद साधला आणि त्यांच्या दृढनिश्चय आणि उच्च मनोबलबद्दल त्यांचे कौतुक केले, ” भारतीय लष्कराने ट्विट केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मजूर-शेतकऱ्यांचे कल्याण करायचे असेल तर रोजगाराची निर्मिती करावी लागेल: नितीन गडकरी

धक्कादायक ! दोन वर्षांचा चिमुकला आठव्या मजल्यावरुन कोसळला