in

परीक्षांवर विद्यार्थ्यांच काय म्हणणं आहे ?

Share

आपण जनसामान्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो…सध्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं आपण पाहतोय. आधीच भविष्याची चिंता , त्यात परीक्षेचं टेन्शन आणि वरून कोरोनाच्या काळात परीक्षा द्यायची त्याचं वेगळं टेन्शन. ह्या सगळ्यावर नेमकं विद्यार्थ्यांच काय म्हणणं आहे, त्यांची काय मतं आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मनसे आक्रमक; कंगनाने मुंबईतून चालते व्हावे

सात हजाराच्या आत स्मार्टफोन असलेल्या Redmi 9A चा आज पहिला सेल !