in

Weekend Lockdown: जाणून घ्या… सोप्या शब्दात नियमावली!

सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद ठेवावे लागणार

सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुरू राहणार

ग्राहकांना प्रत्यक्ष जाऊन जेवण पार्सल नेता येणार नाही

निवासी सेवा पुरवाणाऱ्या हॉटेल्सला फक्त हॉटेलमध्ये वास्तवास असलेल्या पाहुण्यांना सेवा देता येणार

10 एप्रिलपासून रेस्टॉरंटमधून डिलीव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा RTPCR चाचणी बंधनकारक

कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणीची मर्यादा 15 दिवस

RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेविषयी नियम

ऑटो रिक्षामध्ये ड्रायव्हरसह दोन प्रवाशांना परवानगी

टॅक्सीत ड्रायव्हरसह एकूण प्रवासी संख्येच्या 50 टक्के प्रवासी बसवण्यास परवानगी

सार्वजनिक वाहतुकीतील सर्वांनी मास्क वापरणं बंधनकारक, न वापरल्यास 500 रुपये दंड

10 एप्रिलपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील ड्रायव्हर आणि स्टाफला कोरोना निगेटीव्ह RTPCR रिपोर्ट बंधनकारक

रिपोर्ट जवळ न ठेवल्यास प्रत्येकी 1000 रुपयांचा दंड

ड्रायव्हरने गाडीत स्वतःला प्लॅस्टिक कव्हरने प्रवाशांपासून विलग ठेवल्यास RTPCR रिपोर्टची गरज नाही

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामध्ये जनरल डब्यात उभ्याने प्रवास करण्यास मनाई

प्रवासादरम्यान सर्वांना मास्कची सक्ती

खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम

खासगी वाहनधारकांसह बसेसला सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत प्रवासाची परवानगी

येत्या शुक्रवारी (9 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत खासगी वाहनांना प्रवासास परवानगी नाही

केवळ अत्यावश्यक आणि अति तातडीच्या कारणांसाठी खासगी वाहनांना शुक्रवार रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत परवानगी

10 एप्रिलपासून खासगी वाहतुकीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना RTPCR चाचणी निगेटीव्ह असणं बंधनकारक

ही कोरोना निगेटीव्ह RTPCR चाचणी 15 दिवसाच्या कालावधीसाठी ग्राह्य धरणार

RTPCR चाचणी नसल्यास 1 हजार रुपयांचा दंड

What do you think?

-5 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

अंबाजोगाई येथील रुद्रवार दाम्पत्याचा अमेरिकेत संशयास्पद मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळें आक्रमक