in

Weather update | पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस

पुढील तीन दिवस कोकण, गोवा, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.

राज्यात १७ ते २० नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.

What do you think?

-6 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरता येणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

‘पडळकरांना विशेष पोलीस संरक्षण द्या’, देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी