in

Watch Video;रिषभचे भन्नाट सिक्सर तर अजिंक्यच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

Share

आयपीएलच्या तेराव्या हंगामास अवघे दिवस उरले असल्याने आता सर्व संघ सज्ज झाले आहेत. मैदानात कसून सराव करण्यास सर्वच भर देतायत.अशाच एका कसून सरावाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हीडीओ दिल्ली संघाचा आहे. यामध्ये सरावादरम्यान कैफच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यच्या चपळतेचा एक नमूना समोर आला आहे. तसेच रिषभ पंतची बॅट तळपताना पाहायला मिळाली.

दिल्लीच्या संघ यंदा अजिंक्य रहाणे, रविचंद्रन आश्विन यासारख्या खेळाडूंमुळे अधिक मजबूत झाला आहे.मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडू सराव करत आहे. दरम्यान सरावादरम्यान कैफच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यच्या चपळतेचा एक व्हिडीओसमोर येत आहे. यामध्ये तो उत्कृष्टरित्या क्षेत्ररक्षण करत आहे.

19 सप्टेंबरला मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. यंदाची स्पर्धा युएईत रंगणार असल्यामुळे सर्व संघांना विजयासाठी समान संधी आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Realme च्या स्मार्टफोनवर आज सेल