in

Video;गाय बनली ‘आत्मनिर्भर’ !

Share

सोशल मीडियावर सध्या आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन होत असताना, एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओने चक्क एक गायच आत्मनिर्भर बनली असल्याचे दिसून येत आहे. या गायीची आत्मनिर्भरता पाहून तुम्ही चक्रावून जाल, इतकं मात्र नक्की…

सदरचा आहे व्हिडीओ हा सांगली जिल्ह्याच्या बुधगाव येथील आहे. या व्हिडिओत तहानलेल्या गायीने आत्मनिर्भर बनत पिण्यासाठी स्वतःच बोअरवेलचे काढण्याची कला अवगत केलीय. कोरोनाच्या संकट काळात माणसाप्रमाणे पशु पक्षी ही अनेक गोष्टी नव्याने अनुभवत आहेत. लॉकडाउन मूळे रस्त्यावर कोणीही दिसत नसल्याने तहानलेल्या गायीने बोअरवेल हापसून पाणी बाहेर काढले आणि तहान भागवत स्वतःला आत्मनिर्भर बनवल्याचे चित्र दिसून आले.त्यामुळे कोरोनाच्या काळातला तिचा हा समजूतदारपणा नक्कीच शिकण्यासारखा आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यात मोठी भरती

आता ‘या’ अभिनेत्रीच्या बंगल्यात शिरला कोरोना