in , ,

VIDEO | राज्यात कोरोना संकटामध्येच टोळधाडीचं संकट

Share

भारतात कोरोनापाठोपाठ आता आणखी एक संकट घोंघावतंय. हे संकट शेतक-याची चिंता वाढवणारं आहे. पाकिस्तानमार्गे आलेली टोळधाड आता राज्यात दाखल झालीय नागपुर सहीत अमरावतीत ही टोळधाड आलीय मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावर ही टोळधाड येतेच कशी पाहुयात हा खास रिपोर्ट…

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

दिवसभरात कोरोनाचे 2598 नवे रुग्ण, 85 रुग्णांचा मृत्यू

VIDEO | रायगडात 56 नवे कोरोनाबाधीत, पनवेल झालयं कोरोना हॉटस्पॉट