in

विको कंपनीला भीषण आग

नागपूरच्या हिंगणा एमआयडीसीस्थित विको लॅबोरेटरीज कंपनीला काल मध्यरात्री आग लागली. या आगीमध्ये कारखान्याचा तळमजला आणि 2 मजले कोसळून पडले. आगीबद्द्ल माहिती मिळताच नागपूर महानगरपालिकेचे सहा तर नगरपरिषद वाडीचे चार अग्निशमन वाहने घटनास्थळी पोहोचले आहेत. आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सदर आगीच्या घटनेमुळे कंपनीचे जवळपास 70 टक्के नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीमध्ये कोणतीच जीवितहानी नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation | पुढील सुनावणी १५ मार्च रोजी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Budget Session | इंधन, गॅस दरवाढीवर राज्यसभेत गोंधळ