in

भाजीपाला झाला स्वस्त; पाहा भाज्यांचे दर

Share

गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे भाजीपाला स्वस्त झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

पावसाचा फटका नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला बसल्याचे दिसत आहे. पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात 70 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्या आता स्वस्त झाल्या आहेत. तर बाजारात 50 टक्के माल अजूनही शिल्लक राहिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेय.

घाऊक बाजारातील किलोप्रमाणे भाज्यांचे दर

लाल भोपळा – 5 ते 7
भेंडी – 10 ते 18
फ्लॉवर – 5 ते 8
कोबी – 3 ते 5
दुधी भोपळा – 7 ते 9
टोमॅटो – 5 ते 10
वांगी – 5 ते 7
तोंडली – 8 ते 10
पडवळ – 8 ते 10
ढोबळी मिरची – 10 ते 15
कारली – 8 ते 10

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

ज्येष्ठ कलाकारांना शूटिंग करता येणार

लाखाच्या सोन्यावर मिळेल ९० हजारांचे कर्ज