in

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प कोरोना पॉझिटिव्ह

Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉनल्ड ट्रम्प यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. दरम्यान आपण तात्काळ क्वारंटाइन प्रक्रिया सुरु केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांची कोविड चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे आता त्यांना काही दिवसांसाठी क्वारंटाइन ठेवण्यात येणार आहे.दरम्यान याआधी या सर्वांचा परीणाम आता राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील ट्रम्प त्यांच्या प्रचारावर होणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पार्थ पवारच्या ट्विटवर अजित पवारांनी दिले स्पष्टीकरण…

‘हा सामुहिक बलात्कार’ – संजय राऊत