in

West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील निवडणूक संपन्न… उमेदवारांचे देव पाण्यात!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील 45 जागांसाठी मतदान आज पार पडलं. उत्तर बंगाल आणि दक्षिण बंगाल या सहा जिल्ह्यांतील 45 जागांसाठी हे मतदान होतं.

यामध्ये 342 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय होणार आहे. यात सिलीगुडीचे नगराध्यक्ष अशोक भट्टाचार्य, राज्यमंत्री ब्रत्य बुस आणि भाजपचे सामिक भट्टाचार्य यांचा देखील समावेश आहे.

या टप्प्यात एकूण १.१३ कोटी मतदार मतदान करणार आहेत. बंगालमधील निडवडणुका आठ टप्प्यांमध्ये होणा असून पाच टप्पे पूर्ण झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona : आता तरी घरी बसा… राज्यात दिवसभरात ६७ हजार १२३ रुग्ण, तर ४१९ जणांचा मृत्यू

Pandharpur Bypoll : अखेर निवडणूक संपन्न… पंढरपुरात ६८ टक्के मतदान