in

आगामी पालिका निवडणुक, राज ठाकरे यांनी बोलावली बैठक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिव तीर्थावर बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये मनसेचे नेते आणि सरचिटणीस याचा समावेश असणारा आहे. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर मनसेची रणनीती कश्या प्रकारे असणार आहे. यावर ही बैठक असणार आहे.

दुपारी १२ वाजताच्या सुमारास राज ठाकरे यांचे नवीन घर “कृष्ण कुंज” याठिकाणी बैठक आहे. या बैठकीमध्ये मनसेचे सरचिटणी आणि नेते यांच्याशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे संवाद साधणार असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान याआधी पुणे दौरा, नाशिक अश्या अनेक ठिकाणी राज ठाकरे यांनी दौऱ्यात कार्यकर्ते तसेच नेते मंडळी यांना भेट देवून त्याठिकांचा आढावा घेतला. या निवडणुकीला सुद्धा राज ठाकरे स्व:ता विविध ठिकाणी दौरे करणार आहेत. तसेच या निवडणुकीला मनसे नेमकी कोणती रणनीती करणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भर वस्तीत अज्ञात् व्याक्तींनी केला गोळीबार

बदलापुरात गॅलरीत अडकलेल्या कबुतराची थरारक सुटका