in

फेब्रुवारीत ‘या’ वेबसिरीज प्रदर्शित होणार

लोकशाही न्यूज नेटवर्क | फेब्रुवारी महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक वेब सिरीज आणि चित्रपट रिलीज होणार आहेत.

  • लाहोर कॉन्फिडेंशियल – 4 फेब्रुवारीला लाहोर कॉन्फिडिनेन्सी हा चित्रपट झी 5 वर रिलीज होईल.
  • एलएसडी– लव स्कँडल एंड डॉक्टर्स – मेडिकल थ्रिलर असणारी मालिका अल्ट बालाजी आणि झी 5 वर रिलीज होईल.
  • लाईव्ह टेलीकास्ट वेब सीरिज -12 फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रसारित होईल.
  • द फॅमिली मॅन सीझन 2 – 12 फेब्रुवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार.केत दिसणार आहेत.
  • क्रॅश – 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेनिमित्त झी 5 वर प्रदर्शित होईल.
  • देव डीडी – या मालिकेचा दुसरा सीझन 20 फेब्रुवारी रोजी झी 5 वर येईल.
  • द गर्ल ऑन द ट्रेन – हा सिनेमा 26 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.
  • 1962– द वॉर इन द हिल्स -हि वेब सिरीज डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

गाझीपूर बॉर्डरवरील खिळे अखेर हटवले

“सरकारचे असे काही धंदे चालतात …”; ठाकरे सरकारवर राज्यपालांची टीका