in ,

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

लोकशाही न्यूज नेटवर्क

आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे इथे खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होणार आहे. राणेंकडून सिंधुदुर्गमध्ये जोरदार तयारीही करण्यात आलीय.

यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, , विनोद तावडे, आशीष शेलार उपस्थित राहणार असल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“आम्ही शरजील सोबत आहोत” – एल्गार परिषदे आयोजक

शिवसेनेचं मुंबई मा जलेबी ने फाफडा’नंतर आता ‘रासगरबा’