in

उल्हासनगरमध्ये व्हीनस चौकात सिलेंडरचा स्फोट, १ ठार

fire
Share

उल्हासनगरमध्ये व्हीनस चौकात वडापाव सेंटरमध्ये सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली. या आगीमुळे एकाचा मृत्यू झाला आणि बाराजण जखमी झाले. घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या अग्नीशमन दलाच्या पथकाने वेगाने कारवाई केली आणि आग आटोक्यात आणली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

बेळगावमधील शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

Deepak Sathe

आईच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी वैमानिक मुलाचा मृत्यू