in

TRP Racket: Arnab Goswami च्या रिपब्लिक टीव्हीचा पर्दाफाश;2 मराठी चॅनेलच्या मालकांनाही अटक

Share

मुंबई पोलिसांनी आता बनावट टीआरपी रॅकेट उद्ध्वस्त केल आहे. यामध्ये 2 मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली असून अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीची चौकशी सुरू असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली आहे.

परमबीर सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी हे खुलासे केले आहेत. इंग्रजी येत नसलेल्या इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचीही धक्कादायक खुलासा त्यांनी केला. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे.

मराठीतील फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या वाहिनीच्या चालकांना अटक करण्यात आली आहे. तसेच काही दिवसांपासून वादात असलेला अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिकच्या खात्याची चौकशी केली जाणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Bihar Election 2020:राष्ट्रवादीचे 40 स्टार प्रचारक मैदानात, शरद पवार मुख्य स्टार प्रचारक

IPL 2020: आज पंजाब विरुद्ध हैदराबाद सामना रंगणार