in

Petrol-Diesel Price | पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलची किंमत ही 100 रुपयांच्या पलीकडे गेली आहे. अशात देशात सर्वच ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींचा ट्रेंड सुरू आहे. दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात.

मुंबईत आज पेट्रोलची किंमत 97.57 रुपये इतकी आहे तर डिझेलची किंमत ही 88.60 रुपये इतकी आहे. दिल्लीमध्ये हाच दर अनुक्रमे 91.17 आणि 81.47 रुपये इतकी आहे.

देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

मुंबई
पेट्रोल- 97.57 रुपये/लिटर
डिझेल- 88.60 रुपये/लिटर

दिल्ली
पेट्रोल- 91.17 रुपये/लिटर
डिझेल- 81.47 रुपये/लिटर

कोलकाता
पेट्रोल- 91.35 रुपये/लिटर
डिझेल- 84.35 रुपये/लिटर

चेन्नई
पेट्रोल- 93.11 रुपये/लिटर
डिझेल- 86.45 रुपये/लिटर

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हे सरकार शेतकरी विरोधी आणि गरीब विरोधी आहे; देवेंद्र फडणवीसांचा टोला

आग्रा येथे भीषण अपघात, ट्रक – स्कॉर्पिओच्या धडकेत 8 जण जागीच ठार