in

Gold rate | पाहा सोन्याचे आजचे भाव

सातत्याने वाढणाऱ्या सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण आज पाहायला मिळाली. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange- MCX) सोन्याची वायदे किंमत 0.15 टक्क्यांनी कमी झाली आहे. या घसरणीनंतर दर 49,363 प्रति तोळा झाले आहेत.

तर चांदीची वायदे किंमत 0.6 टक्क्यांनी कमी झाली आहे. यानंतर चांदीची वायदे किंमत (Silver Price ) 71,832 प्रति किलोग्रॅम झाली आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या घसरणीबद्दल बोलायचं झालं तर रेकॉर्ड हायवरुन सोन्याचे दर जवळपास 7000 रुपयांनी कमी झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

HSC Exams | राज्यातील १२वीच्या परीक्षा रद्द… शिक्षणमंत्र्यांचे संकेत

Share Market | शेअर बाजाराचा निर्देशांक २९८ अंकांनी घसरला