in

या’ गोष्टी संभाळल्या तर कधीच प्रेमात ब्रेकअप होणार नाही

Share

आजच्या आधुनिक जमान्यात आणि पाश्च्यात्य संस्कृतीच्या मोहजालात फसलेल्या या काळात प्रेम करण , रिलेशन मध्ये राहणं या गोष्टी सहज झाल्या आहेत.

परंतु बऱ्याचदा लव्ह रिलेशन शेवटपर्यंत न टिकता मध्येच ब्रेकअप होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. प्रेम म्हटलं की त्यात भांडण हे आलंच. परंतु आपण काही गोष्टी पाळल्या तर नक्कीच आपलं रिलेशन हेल्दी राहील.

१) जेव्हा भांडण होत त्यानंतर कधीच पार्टनरच्या चुका शोधू नका. आपण कुठे चुकलो ते शोधा. एका चांगल्या नात्यात समोरच्या व्यक्तीवर बोट उचलणं योग्य नाही.

२) बऱ्याचदा आपण एकमेकांना दोष देत ‘लग्न करून किंवा प्रेम करून चुकी झाली’ असं म्हणतो. आणि हेच काळजाला भिडून नातं आणखी दुरावू शकत. लक्षात ठेवा आपण कितीही रागात असाल मात्र एकमेकांवर आरोप लावू नये.

३) प्रेमाने आपल्याला भांडणात जिंका. जर आपण शांत डोक्यानं विचार केला तर आपलं नातं तुटण्यापासून वाचू शकतं. भांडण होत असत परंतु त्यानंतर थोड्या वेळाने प्रेमाने एकमेकांना समजून घ्या.

४) राग शांत झाल्यानंतर एकमेकांची माफी मागणं हे कधीही प्रेम वाढवण्यासाठी आणि प्रेम टिकविण्यासाठी चांगला पर्याय आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लोकल प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी;केली ‘ही’ घोषणा…

Video…जेव्हा कोरोनाच्या संकटात वारीला निघालेल्या वारकऱ्याला ‘वर्दीतला विठ्ठल’ भेटतो!