in

देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशात कोरोनाने हाहाकार माजवला होता आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे देशात दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे.

कोरोनाची ही रुग्णसंख्या शनिवारी 11713 होती . तर 1 कोटी 5 लाख लोक बरे झाले आहेत शनिवारी कोरोनाच्या बळींची संख्या 95 होती . देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 10814304 एवढी असून त्यात 10510796 जण बरे झालेत जगभरात 10 कोटी 59 लाख कोरोनामुक्त झाले असून 7 कोटी 75 लाख रुग्ण बरे झाले आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत शिवसेनेचा भाजपला धक्का

मंगळवार आणि बुधवारी माटुंग्यात पाणीपुरवठा बंद