in

मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील मंदिर उघडण्यास परवानगी नाहीच

The Chief Minister has not given permission to open a temple in Maharashtra
The Chief Minister has not given permission to open a temple in Maharashtra
Share

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी केले जाणार आहे. या दिवशी महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडी करावी, अशी मागणी भाजपने केली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे, त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

5 ऑगस्ट रोजी मंदिरे चालू करावीत म्हणून पुन्हा एकदा भाजपचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. माणसं अशीही रस्त्यावर फिरताना दिसतात, मग एक दिवस मंदिरे उघडायला सरकारला काय समस्या आहे, अशी भावना मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केली आहे, मात्र जर मंदिरे सुरू केली तर सर्व नागरिक एकत्र येतील आणि संक्रमणाचा धोका मोठ्या प्रमात वाढू शकतो, अशी शक्यता मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांनी आपल्या एका लाईव्हमध्ये वर्तवली होती.

सध्या विरोधी पक्षांनी मंदिरांसदर्भातल्या उठवलेल्या आवाजामुळे आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, हे पाहाणेच गरजेचे असेल.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

चंद्रपूर: शिवभोजनात सापडल्या अळ्या

Rape incident in Bhayander, Police's failure to file a case

बलात्कार झालेली तरुणी गेली तक्रार नोंदवायला, पण पोलिसांनी केलं असं काही, की…