in

…तर केंद्रातल सरकार पडणार-संजय राऊत

Share

सुशांत सिंह राजपूत प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललय. आज सुद्धा या प्रकरणात मोठ्या घडामोडी झाल्या.सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने जर सरकार अस्थिर होत असेल तर सर्वात आधी केंद्राचे सरकार पडेल अशी धक्कादायक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत माध्यामांना दिली.

सुशांत सिंहच्या वडिलांनी दोन लग्नावरुन केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी 48 तासांत माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बजावण्यात आल्याने सुशांतच्या कुटुंबियांकडून बोलले जात आहे. दरम्यान यावर संजय राऊत यांनी दररोज शेकडो नोटीस आल्याचे सांगितले.

सुशांत सिंह प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीसच सक्षम आहेत. त्यांनीच हा तपास पुढे नेला पाहिजे आणि तेच नेतील. अशाप्रकारे मुंबई पोलिसांना अस्वस्थ करुन त्यांच्यावर दबाव आणला जाऊ नये असंही संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Pranab Mukherjee Health

Pranab Mukherjee Health Update;माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रकृती चिंताजनक

We don't pay attention to what my grandson says - Sharad Pawar

माझ्या नातवाच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही – शरद पवार