in

चिंताजनक! हिवाळ्यात येणार कोरोनाची मोठी लाट

The big wave of corona will come in winter
The big wave of corona will come in winter
Share

कोरोना विषाणूचा जगभरात हाहाकार सुरूच आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनेही (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) चिंता वाढविणारे इशारा दिला आहे. यूरोपसह जगभरातील अनेक भागात हिवाळ्यात कोरोनाची मोठी लाट येईल, अशी शक्यता डब्लूएचओ वर्तवली आहे. लोकांना हिवाळ्यापूर्वी तयार राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

यूरोपमधील डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग म्हणाले, हिवाळाच्या ऋतूत तरुणांपेक्षा वृद्धांना हा आजार मोठ्या प्रमाणात होईल. या काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणाऱ्यांची संख्या अधिक असेल तसेच मृत्यू दरात देखील वाढ होईल. आम्ही कोणत्याही प्रकारची भविष्यवाणी करत नाही. मात्र असे होण्याची शक्यता आहे.

डब्ल्यूएचओच्या युरोपीय क्षेत्रात 55 पेक्षा 32 राज्यांमध्ये आणि क्षेत्रांमध्ये 14 दिवसांच्या कालावधीत करोना बाधितांमध्ये दहा टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. परंतु, आता आरोग्य अधिकारी फेब्रुवारीच्या तुलनेत अधिक तयार आणि मजबूत स्थितीत आहेत. जगभरातील देशांनी या चेतावणीनुसार आताच तयारी सुरू करायला हवी, असेही हेनरी क्लग यांनी सांगितले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Mumbai Rain Update: Mumbai was hit by rains; The rain continued today

Mumbai Rain Update: मुंबापुरीला पावसाने झोडपलं; आज पावसाचा जोर कायम

… So Sanju Baba will not go to America for treatment

…म्हणून उपचारासाठी अमेरिकेला जाणार नाही संजू बाबा