in

वर्धात सागवान बागेला आग

वर्धात हिंगणघाट येथील मोहता कापड गिरणी मालकाच्या नांदगाव रोडवरील फार्म हाऊस असलेल्या शेतातील सागवान झाडाला आज रात्रीच्या दरम्यान वादळीवारा सुरू असताना अचानक लागलेल्या आगीत सागवान जळाला.

काही वेळात आगीने रौद्ररूप धारण करून जवळपास एक एकर शेतातील सागवान जळाला असल्याचा सांगण्यात आले. हिंगणघाट शहारापासू काही अंतरावर फार्म हाऊस असल्याने हिंगणघाट व देवळी नगरपालिकेची अग्निशमन दल बोलावण्यात आले त्यांनी आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणून विझवण्यात आली आहे .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लक्ष द्या ! आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Rahul Gandhi | कोरोना लसींची निर्यात लगेच थांबवा – राहुल गांधींचं मोदींना पत्र