जगभरात कोरोनाने पुन्हा हाहाकार माजवला आहे. सातारच्या पुसेगावातल्या रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. शाळेतील 6 विध्यार्थ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
त्यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून शाळा बंद करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने परिसरातील नागरिक आणि पालक भीतीच्या सावटाखाली आहेत.
Comments
Loading…