in

Stock market: शेअर मार्केटमध्ये 154 अंकांंची घसरण

आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी बाजारात दिवसभर चढ-उतार होता. शेअर बाजारामध्ये सलग तीन दिवस विक्री झाल्यानंतरही शुक्रवारचा दिवस गुंतवणूकदारांसाठी विशेष नव्हता. बँकिंग शेअर्स कमी झाल्यामुळे बाजारावर दबाव आहे. अखेर सेन्सेक्स 154 अंकांनी घसरून 49,598 वर बंद झाला. त्याचबरोबर निफ्टी 14 अंकांनी खाली 14,828 वर बंद झाला.

शुक्रवारी BSE मध्ये बाजार बंद होताना सुमारे 3,078 कंपन्यांचे शेअर्स ट्रेड करत होते. त्यापैकी 1,666 शेअर्स वधारले आणि 1,234 शेअर्स खाली आले. आज एकूण मार्केटकॅप 2,09,71,952.18 रुपये होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात; मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत आज सामना

vaccination | देशात लसीकरण पूर्ण होईपर्यत, परदेशात पाठवू नका – अजित पवार