in

Stock Market | मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाकां 259 अंकांनी वधारून 48,803 वर बंद झाला

गुरुवारी शेअर बाजारामध्ये खूप चढ-उतार दिसून आले. बाजारात थोडीशी वाढ झाली, पण काही तासांच्या व्यापारानंतर बाजार पूर्णपणे खाली आले. गुरुवारी सेन्सेक्स (BSE Sensex) 259 अंकांनी वधारला आणि BSE वर 48,803 वर बंद झाला. NSE Nifty लाही तेजी मिळाली. निफ्टीने 78 अंकांची वाढ करुन 14,583 वर बंद झाला.

ट्रेडिंग सुरू असताना सेन्सेक्स 48,010 अंकांनी तर निफ्टी 14,353 अंकांनी घसरला. 14 एप्रिल रोजी बाजार बंद झाला आणि सेन्सेक्स 660 अंकांनी वधारून 48,544 वर आणि निफ्टी मंगळवारी 194 अंकांच्या तेजीसह 14,504 वर बंद झाला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 | राजस्थान रॉयल्सचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना

पुणेकरांना दिलासा ! ससूनमध्ये आणखी 300 बेड्सची क्षमता वाढणार