in

कोरोना इफेक्ट : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

नाशकात होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली.

नाशिकमध्ये यंदा ९४वं अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. कोरोना स्थिती निवळल्यानंतर पुन्हा संमेलन घेण्याबाबत योग्य निर्णय घेऊ, असंही ठाले पाटलांनी सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अर्थसंकल्पीय अधिवेशन: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ‘ईडी’कडून अटक