in

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; सणासुदीच्या काळात निर्बंध लागणार?

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होईल. मुख्यमंत्री टास्क फोर्ससोबतही बैठक घेणार असल्याची माहिती आहे. दुपारी 3.30 वाजता सह्याद्रीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे.

आजच्या कॅबिनेटमध्ये निर्बंधांसंदर्भात बैठक होण्याची शक्यता आहे. निर्बंध शिथील होणार की अधिक कडक केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सणासुदीच्या काळात निर्बंध लागणार? का हे पाहणं महत्त्वाचं असेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तालिबान-चीन संबंधांवर जो बायडेन यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात 11 विद्यार्थ्यांना कोरोना