in

ST Bus | एसटी बसची ट्रकला धडक; १५ जखमी

भंडारा तालुक्यातील शहापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि ट्रचा मोठा अपघात झाला. आज (बुधवारी) दुपारी १ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सर्व जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करताना समोरील ट्रक अचानक थांबल्याने ही भरधाव एसटी बस ट्रकवर आदळली असा प्राथमिक अंदाज मांडला जात आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास थांबवून एनआयएकडे द्या, ठाणे न्यायालयाचे एटीएसला आदेश

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जातीच्या कार्डाची झालर…