in

SPECIAL REPORT | लॉकडाऊनच्या काळात गृहीणीने घेतलीयं अशी झेप…

Share

निसार शेख |

रत्नागिरी: गृहीणी असलेल्या पूजा निकम यांनी लॉकडाऊनच्या काळात घराला हातभार लावण्यासाठी लघुउद्योग सुरु केलाय. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पूजा निकम यांनी आपल्याच नर्सरी मध्ये लावलेल्या कोकमांवर प्रक्रिया करुन लघुउद्योग सुरु केलाय. पूजा निकम यांच्या नर्सरीत जवळपास ८० झाडे आहेत. घर बसल्या कोकम प्रक्रियेतून विविध पदार्थ म्हणजेच कच्ची तयार फळं सुकविणे, आमसूल, अमृत कोकम, कोकम आगळ, कोकम खजूर, कोकमाच्या सालीची भुकटी, कोकम तेल असे अनेक पदार्थ बनवून त्या बाजारात विकतात. त्यांच्या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळतोय. पाहूया यासंदर्भातला हा रिपोर्ट…

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

CM Uddhav Thackeray Live; 3 तारखेपासून राज्यात हातपाय हालवायला सुरूवात

राज्यात आज 2 हजार 487 नवे कोरोनाबाधित, 89 रुग्णांचा मृत्यू