in

दाक्षिणात्य अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे निधन

Share

तेलुगू चित्रपटामधील लोकप्रिय विनोदवीर आणि अभिनेते म्हणून प्रसिद्ध असेलेले अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण दाक्षिणात्य कलाविश्वावर शोककळा पसरलीय.

जयप्रकाश रेड्डी यांनी ब्रह्मपुत्रुडु या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. त्यांनी ‘प्रेमिचुकुंदम रा’, ‘गब्बर सिंह’, ‘चेन्नाकेशवारेड्डी’, ‘सीथाया’ आणि ‘टेंपर’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.

दाक्षिणात्य कलाकारांसोबत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री नायडू यांनी ट्विट करुन रेड्डींना श्रद्धांजली वाहिली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Women Tractor driver Jyoti Deshmukh;महिलांमध्ये नवीन उमेदीच्या बीज रोवणाऱ्या ‘ज्योती’

अर्णव गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव