in ,

Sonu Sood Corona | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

नमस्कार, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर मी स्वत: क्वारंटाईन झालो आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता माझ्याकडे तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पहिल्यापेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत सदैव आहे, असे ट्वीट सोनू सूद याने केले आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तर भारतात कोरोना स्थिती चिंताजनक

MI vs SRH : सनरायजर्स हैदराबादचा मुंबई इंडियन्सशी सामना