in , ,

Siddharth shukla| सिनेसृष्टीच्या कलाकारांनी केली हळहळ व्यक्त

बिग बॉस सीजन 13 चा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे . वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सिद्धार्थ शुक्ला याने बालिका वधू, दिलसे दिल तक या टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. तसेच हमटी शर्माकी दुल्हनिया या चित्रपटातही त्याने काम केले होते. बिग बॉसचे 13 वे पर्व तो जिंकला होता. त्याच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीच्या अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. या सह ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मने ही श्रद्धांजली वाहिली आहे.

Sidharth Shukla|इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला सिद्धार्थ शुक्लाhttps://www.lokshahi.live/sidharth-shukla-property/

Sidharth Shukla|सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट फ्रंटलाईन योद्ध्यांसाठी!https://www.lokshahi.live/sidharth-shukla/

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

https://www.lokshahi.live/ha-video-goes-viral-after-siddharth-shuklas-death/

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल

Farah Khan | लसींचे दोन्ही डोस घेऊनही डान्स कोरिओग्राफरला कोरोनाची लागण…