in

श्रीपाद छिंदमला पोलिसांकडून अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केलेले नगरचेमाजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय 36) यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिळलेल्या माहितीनुसार, 9 जुलै 2021 रोजी दुपारी 12.30 दरम्यान नगर जिल्ह्यातील दिल्ली गेट भागात ज्युस सेंटर चालकाला माजी महापौर श्रीपाद छिंदम आणि श्रीकांत छिंदम यांनी दमदाटी करत जातीवाचक शिविगाळ केली होती. त्यानंतर ज्युस सेंटर चालकाने पोलिसात धाव घेतली. प्रकरण कोर्टात पोहचल्यानंतर छिंदमने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळला. यानंतर पोलिसांनी छिंदमला अटक केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य तायवाडे राजीनामा देणार

वाहन चालकांऐवजी नगरपरिषदेकडून दंड वसूल करण्याची मागणी