लोकशाही न्यू़ज नेटवर्क
गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. कडाक्याच्या थंडीत, मुसळधार पावसातही शेतकरी पेटून उठला आहे. कृषी कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. असा शेतकऱ्यांचा निर्णय आहे. असे प्रेरणादायी चित्र स्वातंत्र्यपूर्व काळातही दिसले नव्हते. तेव्हा ब्रिटिशांनी आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून मारले होते.
आज भाजपचे केंद्रीय सरकार शेतकऱ्यांना देशद्रोही, अतिरेकी ठरवून मारत आहे’ अशी टीका शिवसेनेनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. याच मुद्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.
Comments
0 comments