in ,

मुंबईत शिवसेनेचा भाजपला धक्का

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत शिवसेनेचा भाजपला तिसरा धक्का बसला आहे . आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत . शुक्रवारी भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शनिवारी भाजपचे आणखी एक माजी आमदार हेमेंद्र मेहता यांनी आपल्या हातावर शिवबंधन बांधून घेतले आहे.

सलग तीन वेळा मेहता यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हेमेंद्र मेहता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मद्यालये, उपहारगृहे रात्री 1 पर्यंत सुरू

देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली