in ,

राम मंदिर निर्माणाला शिवसेनेमुळे चालना – संजय राऊत

विरोधकांनी धार्मिक राजकारण केले, त्यामुळे मंदिरे उघडावी लागली. परंतु आता जे रुग्ण वाढताहेत त्याचे उत्तर ते देणार आहेत का? मुख्यमंत्री दुरदृष्टीचे नेते आहेत. त्यांना संकटाची कल्पना होती, म्हणून त्यांनी हळू हळू एक एक गोष्ट सुरू करण्याची भूमिका घेतली होती, असे ते म्हणाले. राम मंदिर निर्माणाला शिवसेनेमुळे चालना मिळाली. राज ठाकरे अयोध्येला जात आहेत, ही चांगली गोष्ट आहे. शिवसेनेने त्याठिकाणी केलेले काम त्यांना दिसेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मांडल.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना परिस्थिती चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. कोरोनाबाबत काम करत असताना अजित पवार यांच्यावरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रभाव आहे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भक्त’ चंद्रकांत पाटील म्हणतात, कलाम राष्ट्रपती झाले ते…

पत्नी आणि 2 मुलांना विषारी इंजेक्शन देऊन डॉक्टरची आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये लिहिलं की…