in

Share Market | शेअर बाजाराचा निर्देशांक २९८ अंकांनी घसरला

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अर्थव्यवस्थेवर पडताना दिसत आहे. मागील आठवड्यात तेजीत असणारे शेअर बाजाराचे निर्देशांक आज मात्र २९८ अंकांनी घसरला आहे. सध्या ५१,६३५.८९वर आला आहे. तर निफ्टी १५,५०६.३०वर आली आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold rate | पाहा सोन्याचे आजचे भाव

Amul vs PETA | १० कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणण्याची अमूलची मागणी