in

Realme च्या स्मार्टफोनवर आज सेल

Share

रियलमीच्या Realme Narzo 10 स्मार्टफोनचा आज फ्लिपकार्टवर सेल आहे. जबरदस्त गेमिंग फिचर्स, उत्कृष्ट बॅटरी लाईफ आणि कॅमेरा ही या स्मार्टफोनची खास वैशिष्ट्ये आहेत.

Realme Narzo 10 स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB चे स्टोरेज देण्यात आले आहे. हा सेल आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टसह रियलमीची अधिकृत साइट Realme.com वर पुन्हा एक फ्लॅशलसेलमध्ये याची विक्री होईल.

फीचर्स

  • 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  • 89.8 टक्के स्क्रिन टू बॉडी रेशियो
  • स्मार्टफोनसाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच
  • MediaTek Helio G80 चिपसेट
  • अॅनड्रॉईड 10 स्मार्टफोन
  • ऑक्टाकोर मिडियाटेक हेलिओ G80 प्रोसेसर
  • 48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 119 डिग्री अल्ट्रा-वाइड लेंसर, पोट्रेट लेंस आणि मॅक्रो लेंस, 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
  • 5000mAh ची बॅटरी

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Watch Video;रिषभचे भन्नाट सिक्सर तर अजिंक्यच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण

खुशखबर ; अ‍ॅमेझॉन देणार 1 लाख लोकांना नोकऱ्या