in

पाहा विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा फोटो

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

अखेर विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला दिसून येत आहे .

विराट कोहलीने सोशल मीडियाद्वारे सोमवारी मुलगी झाल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या मुलीच्या जन्मानंतर अवघ्या काही क्षणांतच हा विषय ट्रेंडमध्ये आला. अनुष्का आणि विराट यांना मुलगी झाल्यानंतर आता त्यांच्या मुलीचे नाव काय असणार याची उत्सुकता या दोघांच्या फॅन्सना लागली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य आहेत तर भाजपाचे नेतेही टेन्शनमध्ये येतील : सचिन सावंत

महेंद्र सिंह धोनीचा व्यवसाय संकटात ; पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव