in

सुशांतचा ‘पवित्र रिश्ता’ अंकिता करणार पूर्ण

लोकशाही न्यूज नेटवर्क | ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेचा दुसरा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.मात्र, यात सुशांतची भूमिका नसणार याची खंत त्याच्या चाहत्यांना नक्कीच असणार आहे.या मालिकेतील सुशांत आणि अंकिता लोखंडे म्हणजेच अर्चना आणि मानव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.

या मालिकेचा प्रेक्षक वर्ग मोठा होता. त्यामुळे, अनेकांना आजही यातील प्रत्येक पात्र लक्षात आहे.एकता कपूर आपल्या या सीरियलचा दुसरा सीजन ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करणार आहे.

▪️ ‘पवित्र रिश्ता’चे दिग्दर्शक कुशल जावेरी यांनी या बातमीवर शिक्कामोर्तब केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आता इंस्टाग्रामवरील डिलीट पोस्ट रि-स्टोर करता येणार

‘वर्षभरात राजीनामा देण्यासाठी विधानसभा अध्यक्षपद दिलं नव्हतं’