in

saves passenger’s life | अंध चिमुकल्याचे रेल्वेच्या पॉईंट मॅनने वाचवले प्राण

वांगणी रेल्वे स्थानकात धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या अंध लहान मुलेचे रेल्वेच्या पॉईंट मॅनने वाचवले प्राण. मयूर शेळके असे पॉईंट मॅनचे नाव असून हा सर्व थरार झाला सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाला आहे. शनिवारी 5 वाजून 17 मिनिटांची घटना घडली असून त्याचे व्हिडीओ आता वायरल होत आहे. अंधमुल त्याच्या आईसोबत प्लॅटफोर्म वर असताना अंदाज न आल्याने चिमुकला रेल्वे पटरीवर पडला. रेल्वेच्या पॉईंटराला ही गोष्ट लक्षात येताच त्याने चिमुकल्याच्या दिशेन धाव घेतली आणि प्राण वाचवले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध होईल

फडणवीसांचा ‘तो’ व्हिडिओ टि्वट करत प्रियंका गांधींची टीका