in

…म्हणून ‘सरदार उधम’ ऑस्करमधून बाहेर

विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा चित्रपट १६ ऑक्टोबरला रिलीज झाला. फिल्म फेडरेशल ऑफ इंडीयाने मंगळवारी या चित्रपटाला ऑस्करच्या यादीतून वगळले आहे.

याचे कारण जाणून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जालियनवाला बाग हत्याकांडवर आधारीत असलेला हा चित्रपट इंग्रजांबद्दल द्वेष दाखवणारा असल्याचे सांगत एफएफआयच्या जुरींनी सरदार उधमला अकॅडमी अवॉर्ड्सच्या यादीतून वगळले आहे.

13 एप्रिल 1919 ला अम्रीत्सरच्या जालियनवाला बागमध्ये दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या अटकेविरोधात शांतपणे आंदोलन करणारे नागरीक जमले होते. या नागरीकांवर इंग्रजांनी गोळीबार केला ज्यात हजारावर नागरीकांनी त्यांते प्राण गमावले.

सरदार उधमला यादीतून वगळण्याचे कारण समजल्यावर सोशल मीडीयावर लोक संताप व्यक्त करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs PAK सामन्याच्या चर्चा सुरूच; हरभजन आणि मोहम्मद आमिर यांच्यात ट्विटर वॉर

समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध – नवाब मलिक