नुकतीच रणबीर कपूर याची कोरोना पॉजिटिव असल्याचे वृत्त समोर आले होते . त्या पाठोपाठ दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. संजय लीला भन्साळींना क्वारंटाइन करण्यात आले असून. त्याच प्रमाणे चित्रपटाशी संबधित सदस्याची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
संजय लीला भन्साळीं नुकतेच त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा आगामी चित्रपट ‘गंगूबाई काठियावाड़ी’ चे टीझर प्रदर्शित केले. सध्या या चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आले आहे. संजय लीला भन्साळींना क्वारंटाइन करण्यात आले असून. त्याच प्रमाणे चित्रपटाशी संबधित सदस्याची सुद्धा कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
Comments
Loading…