in

Samsung Galaxy M31s च आज लाँचिंग; पाहा फीचर्स आणि किंमत

Share

दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी आज Galaxy M सीरिजमधला आणखीन एक स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy M31s आहे. या लाँचिंगआधीच या स्मार्टफोनच्या काही फीचर्सचा खुलासा झाला आहे.ते फीचर्स काय आहेत ते जाणून घेऊयात.

Samsung Galaxy M31s हा स्मार्टफोन 8GB आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.या फोनची किंमतही 15 ते 20 हजार रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

फीचर्स

  • 64MP प्राइमरी, 12 मेगापिक्सल अल्ट्रा व्हिडिओ सेन्सर, 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स असा हा कॅमेऱ्यांचा सेटअप. तर, सेल्फीसाठी 32MP चा कॅमेरा.
  • फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले
  • फोनच्या फ्रंट पॅनलमध्ये होल-पंच कटआउट डिझाइन
  • 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह
  • 6000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

आयपीएलची उत्सुकता; ‘या’ खेळाडूने घेतली निवृत्ती

Raksha Bandhan 2020 ; अनेक वर्षानंतर येतोय ‘सर्वार्थ-सिद्धी’सह दीर्घायु आयुष्मान ‘योग’, जाणून घ्या शुभ मुहूर्त