लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना काळात बंद झालेल्या बॅडमिंटन स्पर्धांना आजपासून सुरुवात होत आहे. थायलंड ओपन २०२१ स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले आहेत. पण, भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताची स्टार खेळाडू सायना नेहवाल हिची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह अजूनही समोर आला नाही आहे. “मला अजूनही कोरोनाचा रिपोर्ट मिळालेला नाही आहे तरी नियमानुसार मला पाच तासांमध्ये रिपोर्ट मिळणं गरजेच आहे.” अशी माहिती सायना नेहवाल हिने ट्विटरवर दिली.
जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर तिला हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येईल . तर सायनाचा पती पारुपल्ली कश्यप याला वैद्यकिय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
Comments
0 comments