in

अँटिलिया स्फोटक प्रकरण : कोठडीची मुदत संपल्याने सचिन वाझे एनआयए कोर्टात हजर

अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांना आज एनआयए कोर्टात हजर करण्यात आले आहे. त्यांची आज कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. एनआयए त्यांची कोठडी वाढवून घेणार आहे. यासाठी एनआयएने कालच अर्ज देखील सादर केला आहे. आज यावर सुनावणी सुरू झाली आहे.

वाझे यांच्या विरोधात अनेक पुरावे सापडले असल्याने एनआयएला वाझे यांची आणखी 21 दिवस कोठडी हवी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बापरे ! एवढे आहे कोव्हिशिल्ड लसीचे निर्माते अदार पुनावालांनी घेतेला लंडनमधील बंगल्याचे भाडे …

‘लूज बॉल सीमारेषेपार पाठवतोच’; देवेंद्र फडणवीसांची सत्ताधाऱ्यांवर तुफान फटकेबाजी